पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगाव

गोदाम गल्ली, भाजी मार्केट, दत्त बेकरी शेजारी, कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहिल्यानगर .

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली, भाजी मार्केट, दत्त बेकरी शेजारी, कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहिल्यानगर

Events

संचालक मंडळ व कर्मचारी प्रशिक्षण शिबीर

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,कोपरगाव.
शनिवार दिनांक १३/११/२०२१ रोजी संचालक मंडळ व कर्मचारी प्रशिक्षण शिबीर झाले त्यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा.श्री.काकासाहेब कोयटे, चार्टड अकाऊंटंट मा.श्री.दत्तात्रय खेमनर साहेब,सचिव,राहाता तालुका फेडरेशनचे मा.श्री.ज्ञानेश्वर गायकवाड साहेब, ऑडिटर मा.श्री.सुरेंद्रजी येवले साहेब, संस्थेचे संस्थापक मा.श्री.नितीनराव औताडे,संस्थेचे चेअरमन श्री.दादासाहेब औताडे, व्हा.चेअरमन श्री.विलासराव रत्ने, स्थैर्यनिधीचे संचालक श्री.रमेश झांबरे साहेब, संचालक भाऊसाहेब वाघ, अर्जुनराव पवार,सोमनाथ सोनवणे,सूर्यभान औताडे,जनरल मॅनेजर श्री.सुभाष औताडे, मॅनेजर श्री.विठ्ठलराव घारे, रमेश हेगडमल,सोमनाथ मोजड व संचालक मंडळ व कर्मचारी प्रशिक्षण शिबीरास उपस्थित होते.