
श्री.साई मंगल ठेव
एकून ६०१५ ग्राहकांनी आपली खाती काढून लाभ / फायदा घेतला.
उपयोग: पैशाची बचत, सुरक्षा, प्रतिनिधी मार्फत घरोघरी जाऊन ठेव संकलन, घर बसल्या बचत करण्याची सुविधा.
कागदपत्रे: 2 पासपोट फोटो, आधार कार्ड ,रेशन कार्ड, शेषन कार्ड झेरोक्स – यांपैकी एक. सेव्हींग खाते आवश्यक.
| १२ महिने | ५ % |