पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगाव

गोदाम गल्ली, भाजी मार्केट, दत्त बेकरी शेजारी, कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहिल्यानगर .

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली, भाजी मार्केट, दत्त बेकरी शेजारी, कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहिल्यानगर

कर्मचारी कर्ज

कर्मचारी कर्ज

आज अखेर २५ कर्मचारी लाभ घेत आहे.

कर्मचार्यांना वाहन, प्लॉट, घर खरेदी ,लग्न समारंभ व इतर कार्यक्रम , दवाखाना खर्च, इतर अन्य गरजे करता कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

कर्जाचे प्रकारव्याज दर
1कर्मचारी कर्ज१२ %