पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगाव

गोदाम गल्ली, भाजी मार्केट, दत्त बेकरी शेजारी, कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहिल्यानगर .

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली, भाजी मार्केट, दत्त बेकरी शेजारी, कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहिल्यानगर

Core Banking

कोअर बँकींग प्रणालीचा वापर करून संस्थेच्या सर्व शाखांचे व्यवहार एकमेकांशी जोडणारी यंत्रणा संस्थेने विकसीत केली आहे. संस्थेचा ग्राहक संस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये जावून आपला व्यवहार पूर्ण करू शकेल. त्याचप्रमाणे संस्थेचे कोणत्याही शाखेमध्ये होणारा प्रत्येक व्यवहार एकमेकांशी जोडला जाईल व या प्रणालीद्वारे सर्व व्यवहारांचे नियंत्रण मुख्यालयातून करता येईल.