पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

वैयेक्तिक कर्ज

वैयेक्तिक कर्ज:

एकून आज अखेर ९६५ ग्राहक लाभ घेत आहे.

कर्जाचे प्रकारव्याज दर
1१२ महिने१६%

उपयोग:- किरकोळ कारणासाठी लागणाऱ्या भांडवलाचे प्रश्न मार्गी लागले.

व्याजदर :- द.सा.द.शे. १६ %. मुदत:- १२ महिने. कर्ज रक्कम:- ५० हजारपर्यंत.

Document Name
कर्ज मागणी अर्ज
कर्जदाराचा व्यवसाय दाखला आवश्यक.
त्यांचे सेव्हिंग खाते आवश्यक.
आधार कार्ड / रेशन कार्ड / शेषन कार्ड – यांपैकी एक, जामीनदार हे कर्जदार सभासदच असावा
२ जामिनदार व त्यांचे २ पासपोर्ट फोटो
कर्जाचे प्रकारव्याज दर
1वैयक्तिक कर्ज१६%