पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगाव

गोदाम गल्ली, भाजी मार्केट, दत्त बेकरी शेजारी, कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहिल्यानगर .

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली, भाजी मार्केट, दत्त बेकरी शेजारी, कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहिल्यानगर

Chairman Message

नितीनराव भानुदास औताडे

संस्थापक

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

२०/०९/१९९० रोजी स्थापन झालेल्या पोहेगाव नागरी पदसंस्थेने ग्रामीण भागातून आपल्या कार्याला शुभारंभ करून नंतर शहरी भागात सुधा आपल्या कार्याचा ठसा उमठविला आहे.

अनेक अत्याधुनिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन कालानुरूप कार्य प्रणालीत पडणारे बदल स्वीकारले आहेत व सदैव तत्पर सेवेचा ध्यास बाळगला आहे.

सतत ठेवींमध्ये वाढ,योग्य वसुली,नियमित लाभांश वाटप,सतत ऑडीटचा ‘अ ‘ वर्ग अनेक गुण वैशिष्ट्यांसह संस्था गेल्या ३१ वर्षांपासून दिवसागणिक प्रगतीपथावर आहे.त्याला आपली साथ आहेच, ती वृद्धिगत व्हावी, हि अपेक्षा आहे, संस्थेशी निगडीत सर्व हितचिंतकांना धन्यवाद !