पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

घर बांधणी कर्ज

घर बांधणी कर्ज

प्रत्येकाला आपले स्वतःचे घर असावे असे वाटते. आजच्या धकाधकीच्या जीवनात अन्न, वस्त्र व निवारा यां आवश्यक गरजा लक्ष्यात घेऊन ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा भागवण्यासाठी संस्थेने हि योजना चालू केली असून आज अखेर १५ ग्राहकांनी लाभ घेतलेला आहे .

कर्जाचे प्रकारव्याज दर
1१२महिने१४%

उपयोग :- त्वरित कर्जाची सुविधा स्वताचे फ्लॅट्स खरेदी, जागा खरेदी-विक्री, नवीन घर बांधणी, जुने घर दुरुस्ती, स्वतःच्या मालकीची जागा, यामुळे अनेकांचा घरचा प्रश्न निकाली निघाला व अन्न, वस्त्र व निवारा यां आवश्यक गरजा उपलब्ध झाल्या

व्याजदर :- द.सा.द.शे. १४%.

कर्जाचे प्रकारव्याज दर
1घरबांधणी कर्ज१४ %