
सभासात ठेव
एकून १०२४ ग्राहकांनी आपली खाती काढून लाभ / फायदा घेतला.
उपयोग: कर्जातून कपात केलेल्या पैशाची बचत, सुरक्षा, प्रत्येक दिवाळीला बोनस रुपात सभासदांना लाभांशांच्या रूपाने व्याजाप्रमाणे परतावा, ठेविनुसार कर्ज उपलब्ध.
कागदपत्रे: 2 पासपोट फोटो, आधार कार्ड ,रेशन कार्ड, शेषन कार्ड झेरोक्स – यांपैकी एक. सेव्हींग खाते आवश्यक. सभासद हा कर्जदार सभासदच असावा.