
मासिक उत्पन्न ठेव योजना
एकूण २००० ग्राहकांनी आपली खाती उघडून लाभ घेतला आहे.
उपयोग: पैशाची बचत, सुरक्षा, दर महिन्याला व्याज मिळण्याची सुविधा.
कागदपत्रे: 2 पासपोट फोटो, आधार कार्ड ,रेशन कार्ड झेरोक्स – यांपैकी एक. सेव्हींग खाते आवश्यक.
| मासिक उत्पन्न ठेव योजना | ८ % |