
सोनेतारण कर्ज योजना
एकूण ९३६८ ग्राहकांनी आपली खाती उघडून लाभ घेतला आहे.
| कर्जाचे प्रकार | व्याज दर | |
|---|---|---|
| 1 | १२ महिने | ११% |
फक्त ११ % व्याजदराने त्वरित सोनेतारण कर्ज उपलब्ध
| Document Name |
|---|
| कर्ज मागणी फॉर्म , व्हेल्यूएशन रिपोर्ट, १ जामीनदार व त्यांचे २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड /रेशन कार्ड झेरोक्स यांपैकी एक |