पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

हायरपरर्चेस कर्ज ( वाहन कर्ज )

हायरपरर्चेस कर्ज ( वाहन कर्ज )

एकूण आज अखेर २०० ग्राहक लाभ घेत आहे.

कर्जाचे प्रकारव्याज दर
1१२ महीने१६%

उपयोग:- त्वरित कर्जाची सुविधा, स्वतःचे वाहन खरेदी करून, अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या

व्याजदर :- द.सा.द.शे. १६ %. मुदत:- १२ महिने. कर्ज रक्कम:- नवीन वाहन -कोटेशनच्या ३० % जुने वाहन – व्हॅल्यूएशनच्या ५० %

Document Name
कर्ज मागणी अर्ज
आधार कार्ड / रेशन कार्ड / शेषन कार्ड – यांपैकी एक, जामिनदार हे कर्जदार सभासदच असावा
त्यांचे सेव्हिंग खाते आवश्यक
कर्जदाराचा व्यवसाय दाखला आवश्यक
२ जामिनदार व त्यांचे २ पासपोर्ट फोटो
कर्जाचे प्रकारव्याज दर
1हायपरचेस कर्ज१६ %