पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

कॅशक्रेडीट कर्ज

कॅशक्रेडीट कर्ज

एकून आज अखेर ३१५ ग्राहक लाभ घेत आहे.

कर्जाचे प्रकारव्याज दर
1१२ महिने१६%

उपयोग:- दैनंदिन व्यवहार करता येत असल्याने व्याजाची बचत होते , कर्ज पुरवठ्यामुळे खास करून व्यापारी वर्गाला आपले नवीन व्यवसाय यशस्वीरित्या उभे करता आले , अनेकांना भांडवलाचा प्रेश्न निकाली निघाला व युवकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या.

व्याजदर :- द.सा.द.शे. १६%. मुदत:- १२ महिने. कर्ज रक्कम:- 2०,०००/- च्या पुढे

Document Name
कर्ज मागणी अर्ज
२ जामिनदार व त्यांचे २ पासपोर्ट फोटो
आधार कार्ड / रेशन कार्ड / शेषन कार्ड – यांपैकी एक, जामिनदार हे कर्जदार सभासदच असावा
त्यांचे सेव्हिंग खाते आवश्यक.
कर्जदाराचा व्यवसाय दाखला आवश्यक
कर्जाचे प्रकारव्याज दर
1कॅश क्रेडीट कर्ज१६ %