पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

RTGS NEFT

संस्थेच्या रोज वाढत्या कामाबरोबर संस्थेची व्याप्ती वाढविण्याची गरज लक्षात घेऊन बदलत्या काळानुरूप होणारे बदल स्वीकारून संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत करून ऑनलाइन एकमेकांशी जोडण्यात आलेल्या असून एक्सिस बँकेच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आत्याधुनिक RTGS , NEFT, IMPS द्वारे पैसे ट्रान्स्फर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .